महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात कापसाचे भाव ( Cotton Price ) वाढत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सरासर कापसाला भाव ७ हजार ५०० प्रति क्विंटल मिळत होता. पण या आठवड्यात कापसाच्या भावात ३०० ते ४०० रुपायांनी वाढ झाली आहे.
Cotton Price मध्ये भविष्यात सुधारणा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून तर भारतीय बाजार पेठेत सुध्दा कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. वायदे बाजार पासून तर प्रत्यक्ष खरेदी मध्ये कापसाच्या दरात चांगली सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, राज्यात शेतकऱ्यांनकडे ३० टक्के कापूस क्षिल्लक आहे. अनेक बाजार समिती मध्ये कापसाची आवक सुध्दा कमी होत असल्यामुळे कापसाच्या भावात तेजी पाहयला मिळत आहे. महाराष्ट्रात या आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यामुळे ७ हजार ७०० पासून तर ८ हजार ३०० दरम्यान कापसाला भाव मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत Cotton Price मध्ये तेजी
वायदे बाजार पेठेत ८२.४७ प्रति पाऊंड म्हणजे १५ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तसेच वायदे बाजार पेठेत कापूस दरात २२० रुपायांनी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाचे भाव हे ३ टक्कांनी वाढले आहे. रुईचे दर हे ९३ सेंट प्रति पाऊंड सुमारे १७ हजार पर्यंत जगभरात पोहचले आहे.
कापसाची आवक कमी भावात वाढ
भारतात कापसाचे उत्पादन कमी आहे. पण या मागील आठवड्यापासून कापसाची आवक वाढत चालेली आहे. त्यामुळे सरकीचे भाव कमी होत आहे. जांणकरांच्या मते, भविष्यात कापसाची आवक होईल तेव्हा कापसाच्या भावात आणि सरकीच्या दरात सुधारणा झालेली पाहयला मिळणार आहे. या आठवड्यातील मागील दोन दिवसात कापसाच्या भावात ३०० ते ४०० रुपायांनी सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. कापसाचे भाव तूफान वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे.
Cotton Price मध्ये सुधारणा होईल
सध्या परिस्थिती पाहता कापसाची आवक कमी झालेली दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, कापसाची आवक कमी झाल्यामुळे कापसाचे भाव हे कमी होण्याची शक्यता आहे. पण आवकेचा दबाव असाच राहिला तर महाराष्ट्रातील बाजारपेठेत कापसाच्या भावात ५०० रुपायांनी वाढ होऊ शकते. हा अंदाज परिस्थिती पाहून देण्यात आला असून आपण खात्री करुनच कापूस विकावा.
एप्रिल मध्ये Cotton Price वाढतील | महाराष्ट्रात 30 टक्केच कापूस, kapus bhav in Maharashtra
राज्य सरकार शेतकऱ्यांना २000 रु. हप्ता देणार | Farming Insurance