Cotton Prices : आजचे कापसाचे भाव 16 मार्च 2023

Cotton Prices : आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती मधील कापसाचे भाव जाणून घेणार आहोत. त्याआगोदर आपण आपला बाळीराजा वेबसाइटवर नवीन असाल तर आताच आमच्या WhatsApp ग्रुपवर जॉईन व्हा.

Cotton Prices
Cotton Prices

आजचे कापसाचे भाव महाराष्ट्र 2023 | Cotton prices

राळेगाव कापसाचे भाव

राळेगाव बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक ५३० क्विंटल आवक आली आहे.

आज या बाजार समिती मध्ये ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७०० आणि सरासर भाव ७ हजार ६०० पर्यंत कापसाचे भाव होते.

उमरेड कापसाचे भाव 

उमरेड बाजार समिती मध्ये आज लोकल आवक २२० क्विंटलची आवक पोहचली आहे.

या बाजार समिती आज कमीत कमी भाव ७ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ५८० आणि सरासर भाव ७ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

देउळगाव राजा कापसाचे भाव 

देउळगाव राजा आज बाजार समिती मध्ये ६०० क्विंटलची लोकल आवक पोहचली आहे.

या बाजार समिती कमीत कमी भाव ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ६५५ आणि सरासर भाव ७ हजार ५०० पर्यंत कापसाचे भाव होते.

वरोरा माढेली कापसाचे भाव

वरोरा माढेली मध्ये आज कापसाची लोकल आवक २०० क्विंटलची आली आहे.

या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ७५० आणि सरासर भाव ७ हजार ५५० पर्यंत कापसाचे भाव होते.

काटोल कापसाचे भाव 

काटोल बाजार समिती मध्ये आज लोकल कापसाची आवक ९५ क्विंटलची आली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ७०० आणि सरासर भाव ७ हजार ५५० पर्यंत कापसाचे भाव मिळाला आहे.

👇👇👇👀

तुमच्या जिल्ह्यातील कापसाचे भाव पुढे पहा

Leave a Comment