Cotton Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ३१ जानेवारी अनेक ठिकाणी कापसाचे भाव हे कमी झाले आहे. कापसाचे भाव कमी होत असल्यामुळे शेतकरी आता कापूस रोखून ठेवत आहे. मुख्यता ५० वर्षात कधी नव्हे ऐवढा भाव मागील वर्षी मिळाला होता. यावर्षी सुध्दा चांगल्याप्रकारे भाव मिळेल अशी अश्या शेतकऱ्यांना आहे.
Cotton Rate |
परभणी कापसाचे भाव ( Cotton Rate )
महाराष्ट्र कृषी उत्पन्न परभणी बाजार समिती मध्ये कापसाच्या ५० रुपायांनी चढ उतार पाहयला मिळाली आहे. मागील आठवड्यात परभणी बाजार समिती ८ हजार १०० इतका भाव मिळाला आहे. या आठवड्यात परभणी बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात ५० रुपायांनी चढ उतार झाली आहे. आज ३१ जानेवारी परभणी बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ८०० जास्तीत जास्त ८ हजार २२० सरासरी भाव ८ हजार १०० मिळाला आहे. परभणी बाजार समिती मध्ये आवक ३१० क्विंटल पोहचली आहे.
👇👇👇👇👇👌
हिंगणघाट कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न हिंगणघाट बाजार समिती मध्ये कापसाचे भाव तसेच आवक सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील आठवड्यात ६ हजार ८१२ क्विंटल आवक मंगळवारी आली होती. पण या आठवड्यात आज ३१ जानेवारी ७ हजार ५१२ क्विंटल आवक पोहचली आहे. मंगळवारी २४ जानेवारी हिंगणघाट बाजार समिती मध्ये ८ हजार २३० कापसाला दर मिळत होता. आज ३१ जानेवारी कापसाच्या भावात २५ रुपायांनी वाढ झाली आहे. हिंगणघाट बाजार समिती मध्ये कमीत कमी ८०००, जास्तीत जास्त ८ हजार २५५, सरासरी कापसाला भाव ८ हजार १२५ इतका भाव मिळाला आहे.
👇👇👇👇👇👌
रोज कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇👇👌
Cotton Rate Live : महाराष्ट्रातील कापसाला थेट