Cotton Rate : आज अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव वाढले तर अनेक बाजार समिती मध्ये कापसाची आवक सुध्दा वाढली आहे. संपूर्ण बाजार समिती मधील कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी आताच आमच्या Whatsapp ग्रुप वर जॉईन व्हा.
आजचे कापसाचे भाव | Cotton Rate
राळेगाव कापसाचे भाव
राळेगाव बाजार समिती मध्ये आज २ हजार ७०० क्विंटलची आवक पोहचली आहे. राळेगाव बाजार गेल्या दोन दिवसात २० रुपयांनी कापसाचे भाव उतरले आहेत. आज कापसाचे भाव कमीत कमी भाव ७ हजार ४०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७८० प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे. राळेगाव बाजार समिती मध्ये सरासर कापसाचे भाव ७ हजार ७५० प्रति क्विंटलने मिळाला आहे.
देउळगाव राजा कापसाचे भाव
देउळगाव राजा बाजार समिती मध्ये कमालीचा दर हा आधी ७ हजार ८०० तर आज बाजार समिती मध्ये १० रुपायांनी कापसाचे भाव उतारले आहेत. आज बाजार समिती मध्ये ३० क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव कमीत कमी ७ हजार ६९५ तर जास्तीत जास्त ७ हजार ७९० आणि सरासर भाव ७ हजार ७०० प्रति क्विंटलने मिळाला आहे.
वरोरा माढेली कापसाचे भाव
वरोरा माढेली बाजार समिती मध्ये आज ३७० क्विंटलची आवक आतापर्यंत पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव ५० रुपयांनी वाढले आहे. आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार तर जास्तीत जास्त ७ हजार ८०० आणि सरासर भाव ७ हजार ५०० प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
वरोरा खांबाडा कापसाचे भाव
वरोरा खांबाडा बाजार समिती मध्ये १५० क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये सरासर भाव ७ हजार ७०० कापसाला मिळाला आहे. याच बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ६०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७०० अश्या प्रकारे कापसाचे भाव होते. कमालीच्या दरात वरोरा खांबाड येथे कापसाचे भाव हे स्थिर पाहयला मिळाले आहे.
तुमच्या जिल्ह्यातील कापसाचे
येथे पहा