Cotton Rate In Maharashtra : कापूस विकण्याआधी कापसाचे भाव पहा

Cotton Rate In Maharashtra : आज १७ डिंसेबर २०२२ कापसाचे भाव सविस्तर वाचा, कोणत्या बाजार समिती मध्ये कापसाचे दर वाढले तसेच कुठे कमी झाले हे सविस्तर वाचा. रोज बाजार भाव पहा 96049 94406 WhatsApp Group हा नंबर सेव करा 

Cotton Rate In Maharashtra
Cotton Rate In Maharashtra

आजचे कापसाचे भाव 

भोकर बाजार समिती मध्ये आज ५१ क्विंटल आवक आलेली आहे.

कमीत कमी भाव = 8335,

जास्तीत जास्त भाव = 8450,

सर्वसाधरण भाव = 8392

सावनेर बाजार समिती मध्ये २ हजार क्विंटल आवक पोहचली आहे.

कमीत कमी भाव = 8350,

जास्तीत जास्त भाव = 8350,

सर्वसाधरण भाव = 8350

सेलु बाजार समिती मध्ये आजे ७०५ क्विंटल आवक आलेली आहे.

कमीत कमी भाव = 8400,

जास्तीत जास्त भाव = 8605,

सर्वसाधरण भाव = 8545

किनवट बाजार समिती मध्ये आज १३१ क्विंटल आली आहे.

कमीत कमी भाव = 8000,

जास्तीत जास्त भाव = 8200,

सर्वसाधरण भाव = 8100

आर्वी बाजार समिती आतापर्यंत ४४२ क्विंटल आवक पोहचली आहे.

एच-४-मध्यम स्टेपल

कमीत कमी भाव = 8500,

जास्तीत जास्त भाव = 8550,

सर्वसाधरण भाव = 8530

बाजार समिती पारशिवनी

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 207

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8400,

सर्वसाधरण भाव = 8350

बाजार समिती उमरेड

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 42

कमीत कमी भाव = 8475,

जास्तीत जास्त भाव = 8550,

सर्वसाधरण भाव = 8500

बाजार समिती देउळगाव राजा

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 100

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 8430,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती वरोरा

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 412

कमीत कमी भाव = 8200,

जास्तीत जास्त भाव = 8571,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती सिंदी(सेलू)

लांब स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 250

कमीत कमी भाव = 8500,

जास्तीत जास्त भाव = 8670,

सर्वसाधरण भाव = 8600

बाजार समिती बारामती

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 23

कमीत कमी भाव = 4000,

जास्तीत जास्त भाव = 8251,

सर्वसाधरण भाव = 8200

बाजार समिती हिंगणघाट

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 1070

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8610,

सर्वसाधरण भाव = 8520

बाजार समिती बार्शी-टाकळी

मध्यम स्टेपल कापूस 

आवक = क्विंटल 702

कमीत कमी भाव = 8400,

जास्तीत जास्त भाव = 8400,

सर्वसाधरण भाव = 8400

Leave a Comment