Cotton Rate Live : आजचे कापसाचे भाव २०२२

Cotton Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कापसाला कशाप्रकारे भाव मिळाला तसेच किती आवक आली या बाबतीत सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआगोदर दरोरज कापसाचे भाव पाहण्यासाठी whatsapp group जॉईन व्हा.

Cotton Rate Live
Cotton Rate Live 

आजचे कापसाचे भाव 2022

चिमुर बाजार समिती मध्ये आज मध्यम स्टेपल आवक ३१ आली आहे. 

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9051

सर्वसाधरण भाव = 9025

👇👇👇👇👇

Cotton Rate Live : महाराष्ट्रातील कापसाला थेट 

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी, 

कापूस विक्री थांबवली तर ३ लाख 

मजूरावर उपासमारीची वेळ

वर्धा बाजार समिती मध्ये आज मध्यम स्टेपल आवक १५० पर्यंत पोहचली आहे.

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9300

सर्वसाधरण भाव = 9200

सिंदी ( सेलू ) बाजार समिती मध्ये लांब स्टेपल आवक ३३ पर्यंत आली आहे.

कमीत कमी भाव = 8500

जास्तीत जास्त भाव = 9080

सर्वसाधरण भाव = 8800

👇👇👇👇👇

Cotton Rate : थांब कापूस विकू नका, 

लवकरच कापसाचे भाव 

तूफान वाढण्याची शक्यता

मनवत बाजार समिती मध्ये लोकल आवक ५०० पर्यंत आहे.

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9465

सर्वसाधरण भाव = 9300

आर्वी बाजार समिती मध्ये एच-४-मध्यम स्टेपल आवक १४७ पर्यंत पोहचली आहे.

कमीत कमी भाव = 9200

जास्तीत जास्त भाव = 9350

सर्वसाधरण भाव = 9290

आष्टी वर्धा बाजार समिती मध्ये ए.के.एच.४-लांब स्टेपल आवक २२० आहे.

कमीत कमी भाव = 9100

जास्तीत जास्त भाव = 9200

सर्वसाधरण भाव = 9150

👇👇👇👇👇

रोज कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी 

येथे जॉईन व्हा

किनवट बाजार समिती मध्ये आवक 124 पर्यंत पोहचली आहे.

कमीत कमी भाव = 8800

जास्तीत जास्त भाव = 9200

सर्वसाधरण भाव = 9000

सावनेर बाजार समिती मध्ये आवक 900 पर्यंत आली आहे.

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9100

सर्वसाधरण भाव = 9050

वरील सर्व कापसाचे भाव १५ नोव्हेंबर २०२२ बाजार समित्यांनी जाहिर केले आहे. शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव हे कमी जास्त होत असतात, त्यामुळे चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.

Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

Leave a Comment