Cotton Rate Live : गेल्या आठवड्यात कापसाचे भाव हे तेजीत राहिले होते. पण या आठवड्यात कापसाच्या भावात मोठी घसरण पाहयला मिळाली आहे. कापसाचे भाव वाढतील या आश्याने शेतकऱ्यांनी अडीच महिन्यापासून घरातच कापूस ठेवला आहे.
Cotton Rate Live |
Cotton Rate Live ( आजचे कापसाचे भाव २०२३ )
अकोला बोरगावमंजू बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे कमी झालेले आज ७ फेब्रुवारी पाहयला मिळाले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला बोरगावमंजू मध्ये आज जवळपास ८१ क्विंटल आवक पोहचली आहे. या बाजार समिती कमीत कमी ७ हजार ८०० ते जास्तीत जास्त ८ हजार २९९ प्रति क्विंटल कापसाला दर मिळाला आहे. अकोला बोरगावमंजू बाजार समिती मध्ये सरासर कापसाला भाव ८ हजार ०४९ प्रति क्विंटल मिळत आहे.
👀👇👇👇👀
किनवट बाजार समिती मध्ये ५४ क्विंटल आवक तसेच सरासर कापसाला ७ हजार ३०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट येथे कमीत कमी ७ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ४०० पर्यंत भाव मिळाला आहे.
कापसाला भाव किती आहे
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. दिवसांनदिवस कापसाचे भाव हे घसरत चालले आहे. मागील आठवड्यात अनेक बाजार समिती कापसाचे भाव ७ हजार ९०० ते ८३०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळत होता. पण या आठवड्यात महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात सतत घसरण पाहयला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाचे भाव ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीत घट – Kapus Bhav
जाणंकार म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढणार, यावर्षी अनेक देशात कापसाचे उत्पादन हे कमी झाले आहेत तसेच कापसाचा वापर हि वाढला आहे. त्यामुळे कापसाचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे.
जांणकरांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागील आठवड्यापासून कापसाची मागणी हि घटलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये कापसाच्या दरावर याचा परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी हि उशीरा वाढू शकते पण भारतातच कापसाचे उत्पादन हे कमी झालेले आहे.
👀👇👇👇👀
भारतातच मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कापूस मिळत नसल्याने सुतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गवर आहे. अनेक कंपन्याना कापसाची गरजच आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास काढवा असे मत कंपन्याचे आहे. सध्या केंद्र सरकारने कापूस मोठ्या प्रमाणात आयात केला त्यामुळे कापसाच्या दरावर याचा परिणाम पाहयला मिळत आहे.