Cotton Rate Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो, या आठवड्यात कापसाच्या भावात मोठी घसरण पाहयला मिळाली आहे. कापसाचे भाव यावर्षी कमीत कमी १० हजार पेक्षा जास्त होतील, या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस घसरातच रोखून ठेवला आहे.
![]() |
Cotton Rate Live |
आजचे कापसाचे भाव २०२३ ( Cotton Rate Live )
मनवत कापसाचे भाव : मनवत बाजार समिती मध्ये आज ३५ रुपायांनी प्रति क्विंटल कापसाचे दर हे कमी झाले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मनवत येथे आज २ फेब्रुवारी कमीत कमी ७ हजार ४०० ते जास्तीत जास्त ८ हजार १४५ पर्यंत कापसाला दर मिळाला आहे. तसेच मनवत मध्ये सरासरी कापसाला भाव ८ हजार ०३० भाव होत आणि या ठिकाणी २२०० क्विंटल आवक आलेली आहे.
👇👇👇👇👇
अकोला ( बोरगावमंजू ) कापसाचे भाव : अनेक बाजार समिती कापसाचे भाव हे कमी होत आहे पण अकोला ( बोरगावमंजू ) बाजार समिती कापसाचे हे भाव हे वाढत आहे. अकोला बाजार समिती २४ रुपायांनी प्रति क्विंटल दर कापसाचे भाव हे वाढले तसेच आज कमालीचा दर ८ हजार ५२३ रुपये दर होता तसेच कमीत कमी दर ८ हजार १०० इतका दर पाहयला मिळाला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला ( बोरगावमंजू ) या ठिकाणी सरासरी कापसाला भाव ८ हजार ३११ प्रति क्विंटल होता. अकोला बाजार समिती मध्ये ११५ क्विंटल आवक पोहचली आहे.
👇👇👇👇👇
काटोल कापसाचे भाव : आज काटोल बाजार समिती मध्ये लोकल आवक ९५ क्विंटल पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल येथे कमीत कमी ७ हजार ८०० ते जास्तीत जास्त दर ८ हजार १०० इतका मिळत होता. सरासरी कापसाला भाव ८ हजार ०५० काटोल बाजार समिती मध्ये होता.
👇👇👇👇👇