Cotton Rate Live : सध्या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे उतारलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन निराशा निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात कापसाचे भाव हे उतरत आहे. कापसाचे भाव वाढतील या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला होता पण बाजार समिती कापसाचे उतरत असल्यामुळे शेतकरी आता संकटात सापडला आहे.
Cotton Rate Live |
कापसाच्या भावात सुधारणा होणार ( Cotton Rate Live )
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कापसाच्या भावात चढउतार पाहयला मिळत आहे.
देशात अनेक बाजारपेठेत कापसाच्या भावात मोठी घट झाल्यामुळे कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जांणकरांच्या मते आता सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुईचे दर हे वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुईचे दर १००.९५ सेंट प्रति पांऊड म्हणजे रुपायात १८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होत आहे.
कापड उद्योग तसेच सुतगिरण्या, अनेक कंपन्यान वाटत आहे की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस विकावा.
यावरुन आपणास कळते की, देशात कापसाची मागणी खुप आहे व कापसाचे भाव हि वाढतील, पण कापसाचे भाव वाढू नये यासाठी प्रयत्नही चालू आहेत.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खुशखबर
👇👇👇👇👇👇
या आठवड्यात कापसाचे भाव कमी का ?
शेतकऱ्यांना पैसे कमवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे शेती, शेती करत असताना अनेक अडचणी असतात उदा. पावसामुळे पिकांचे नुकसान, दुष्काळ, अवेळी पाऊस, कर्ज
अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे की, कापसाचे भाव वाढतील. पण डोक्यावर कर्ज तसेच इत्यादी खर्चासाठी पैसे लागतात त्यामुळे शेतकरी आता कापूस विकत आहे.
महत्वाचे म्हणजे या महिन्यात, याच आठवड्यात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात आली होती.
तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहे.
त्यामुळे कापसाच्या भावात सुध्दा घट पाहयला मिळाली आहे.
महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव ७ हजार ९०० ते ८ हजार २५० पर्यंत प्रति क्विंटल मिळत आहे.