आठवड्यातील कापसाच्या भावातील चढ उतार ( Cotton Rate )
मागील माहिन्यात कापसाच्या दरात मोठी घसरण झाली, जानेवारी महिन्यात कापसाच्या दरात मोठी येण्यासा सुरुवात झाली. मागील कापसाला ९ हजार ते १० हजार कापसाला भाव मिळत होता पण यावर्षी जानेवारी महिन्यात कापसाला ७५०० ते ९ हजार पर्यंत कापसाला दर मिळत आहे. मागील वर्षा प्रमाणे या वर्षी सुध्दा कापसाला असाच दर मिळेल या आशाने शेतकरी कापू रोखून ठेवत आहे.
सावनेर बाजार समिती = आज १२ डिंसेबर २०२३ या तारखेला ८१००, ८३५०, ८२५० पर्यंत कापसाला भाव मिळत होता. या आठवड्यात सर्वात जास्त कापसाला भाव ७ डिंसेबर २०२३ या तारखेला ८७०० पर्यंत कापसाला भाव मिळाला होता. ६ डिंसेबर आणि ७ डिंसेबर या तारखेच्या, कापसाच्या दराची तुलना केली तर जवळपास ३५० रुपायांनी प्रति क्विंटल कमी जास्त दर झाले आहे.
किनवट बाजार समिती = आज १२ डिंसेबर २०२३ या तारखेला ८१५०, ८३५०, ८२५० पर्यंत प्रति क्विंटल दर कापसाला मिळाला आहे. या आठवड्यात ६, ९ डिंसेबर रोजी ८४०० प्रति क्विंटल दर, १० डिंसेबर रोजी ८३०० प्रति क्विंटल दर, ७ डिंसेबर रोजी ८५०० प्रति क्विंटल दर आणि ११ डिंसेबर रोजी ८३३५ अशा प्रकारे कमालीचा दर मिळाला आहे. या सहा दिवसात कापसाच्या भावात २०० ते १०० रुपयांनी कमी झाले होते तसेच वाढले सुध्दा होते.
अकोला ( बोरगावमंजू ) बाजार समिती = आज १२ डिंसेबर या तारखेला कमीत कमी ८५००, जास्तीत जास्त ९००० आणि सर्वसाधरण दर ८७५० अशा प्रकारे आज महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त भाव मिळाला आहे. मागील सहा दिवसात या बाजार समिती २०० ते १५० रुपयांनी प्रति क्विंटल कापसाचे कमी जास्त होते पण या बाजार समिती कापसाला सर्वाधिक मिळत असलेले पाहयला मिळत आहे. ६ डिंसेबर पासून ते १२ डिंसेबर पर्यंत ८७८८, ८७६३, ८६५०, ८८५०, ८७८८, ९००० प्रति क्विंटल हे कमालीचे दर मिळत होते.
उमरेड बाजार समिती = १२ डिंसेबर २०२३ या तारखेला कमीत कमी दर ८२१०, जास्तीत जास्त दर ८४००, सर्वसाधरण दर ८३०० अशा प्रकारे कापसाला भाव मिळाला आहे. ६ आणि ११ डिंसेबर या तारखेला ८५००, ७ आणि १० तारखेला ८५५० तसेच ९ तारखेला ८५४० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. उमरेड बाजार समिती मध्ये या आठवड्यात १० ते ५० रुपायांनी कापसाचे कमी जास्त दर झालेले पाहयला मिळाले आहे.
नम्र विनंती : तुम्ही शेतकरी असाल तर WhatsApp Group जॉईन नक्की करा