Cotton Rate Update : आज कापसाच्या भावात स्थिरता

Cotton Rate Update : आज १५ डिंसेबर २०२२ कापसाच्या भावात स्थिरता बाजार समिती मध्ये पाहयला मिळाली आहे. महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव ८००० ते ८५०० पर्यंत मिळत आहे. तसेच कापसाच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये निराशा निर्माण झाली आहे.  96049 94406 WhatsApp Group

Cotton Rate Update
Cotton Rate Update

आज कापसाला दर किती ?

बाजार समिती भोकर

आवक = क्विंटल 28

कमीत कमी भाव = 8435,

जास्तीत जास्त भाव = 8485,

सर्वसाधरण भाव = 8460

बाजार समिती सेलु

आवक = क्विंटल 538

कमीत कमी भाव = 8650,

जास्तीत जास्त भाव = 8795,

सर्वसाधरण भाव = 8795

बाजार समिती राळेगाव

आवक = क्विंटल 1700

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8540,

सर्वसाधरण भाव = 8500

बाजार समिती पारशिवनी

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 224

कमीत कमी भाव = 8400,

जास्तीत जास्त भाव = 8450,

सर्वसाधरण भाव = 8425

बाजार समिती उमरेड

लोकल कापूस 

आवक = क्विंटल 32

कमीत कमी भाव = 8410,

जास्तीत जास्त भाव = 8420,

सर्वसाधरण भाव = 8415

बाजार समिती देउळगाव राजा

लोकल कापूस

आवक = क्विंटल 200

कमीत कमी भाव = 8450,

जास्तीत जास्त भाव = 8530,

सर्वसाधरण भाव = 8465

बाजार समिती काटोल

लोकल कापूस

आवक = क्विंटल 170

कमीत कमी भाव = 8000,

जास्तीत जास्त भाव = 8500,

सर्वसाधरण भाव = 8300

बाजार समिती सिंदी

लांब स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 21

कमीत कमी भाव = 8300,

जास्तीत जास्त भाव = 8500,

सर्वसाधरण भाव = 8400

बाजार समिती वर्धा

मध्यम स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 475

कमीत कमी भाव = 8525,

जास्तीत जास्त भाव = 8625,

सर्वसाधरण भाव = 8600

बाजार समिती यावल

मध्यम स्टेपल कापूस

आवक = क्विंटल 5

कमीत कमी भाव = 7640,

जास्तीत जास्त भाव = 8550,

सर्वसाधरण भाव = 8230

Leave a Comment