Cotton Rate Update : विदर्भात कापसाचे दर पाहून विक्रीसाठी धाव

Cotton Rate Update : सध्या महाराष्ट्रात अनेक बाजार समिती मध्ये कापसाच्या दरात मोठी घसरण चालू आहे. महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये ३०० ते ५०० रुपायांनी कापसाची घसरण होतेय तसेच अनेक बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात वाढ झालेली पाहयला सुध्दा मिळते.

Cotton Rate Update
Cotton Rate Update

Cotton Rate Update

पश्चिम विदर्भात यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. पण यावर्षी अवेळी पाऊस तसेच बोंडआळीचा मोठा प्रादभार्व यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. महाराष्ट्रात सरासरी कापसाला भाव ८००० ते ८९०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. 

अकोट बाजार समिती मध्ये ९००० पर्यंत कापसाला दर मिळत आहे. यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी कापसाचे दर पाहून विक्रीसाठी कापूस आणत आहे तसेच मिळालेल्या माहिती नुसार मध्य प्रदेशातील शेतकरी आता अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस आणत आहे.

अकोट बाजार समिती मध्ये मागील वर्षी कापसाला अतिंम‍ टप्पात १२ हजार पेक्षा जास्त भाव मिळाला होता. यावर्षी प्रथम ९ हजार पर्यंत कापसाला दर मिळल्याने पुढे चालून १० हजार कापसाचे दर होतील या आशाने मध्य प्रदेशातील शेतकरी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत आहे. 

विदर्भात कापसाचे दर १० हजार 

काही विदर्भातील काही शेतकऱ्यांचे मते कापसाचे दर वाढतील त्यामुळे शेतकरी कापूस साठवणूक करत आहे. सरासरी कापसाला १ महिन्यापासून ८५०० हजार पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे. जानेवारी महिन्यात कापसाचे दर १ हजार ते १५०० रुपयांनी वाढले, येणाऱ्या काळात कापसाचे दर हे १० हजार होतील असे शेतकऱ्यांचे व जाणंकरांचे मत आहे.

Leave a Comment