Crop insurance : खरीप पिक विमा मंजूर २०२२ || pik vim 2022

Crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रानो, आज राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. या वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्याचा ( crop insurance ) लाभ मिळवण्यासाठी मार्ग सोपा झाला आहे. कोणत्या जिल्हांना पिक विमा मंजूर झाला ते सविस्तर पुढे पहा.‍


Crop insurance


pik vima 2022

अकोला आणि नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. नांदेड आणि अकोला जिल्ह्यांना पीक विमा ( Crop insurance ) मंजूर झाला आहे. या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण या मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान झाल्यामुळे या दोन पीकांना सुध्दा पीक विमा मंजूर केला आहे. राज्य सरकारकडून ३ हजार ५०१ कोटी शेतकऱ्यांना वितरीत करणार आहे.


इतकी मिळणार नुकसान भरपाई ?

  • जिरायत शेतीसाठी : १३५०० प्रति हेक्टर ( ३ हेक्टरच्या मर्यादेत )
  • बागायत पिक : २७ हजार रुपये प्रति हेक्टर ( 3 हेक्टरच्या मर्यादेत )
  • बहुवार्षिक पिक : ३७ हजार रुपये प्रति हेक्टर ( 3 हेक्टरच्या मर्यादेत )


नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अटी ? 

नैसर्गिक आपत्ती मुळे शेतातील नुकसान झालेले पाहिजे.

शेता मध्ये ६५ मिमि पेक्षा जास्त नुकसान झालेले असेल तर त्यास भरपाईसाठी जबाबदार गावे किंवा महसूल मंडळे पात्र असतील.

तुम्ही पीक विम्यास पात्र झाला का नाही हे जाणून घेण्यासाठी लगेच maharain maharashtra 2022 search सर्च करुन वेबसाइटवर जाऊन लगेच आपले गाव चेक करावे.

नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्के पेक्षा जास्ता शेतीचे नुकसान झाल्यास, त्याचे पंचनामे करण्यात येतील आणि त्या नंतर तुम्हाल पिक विम्याची ( Crop insurance ) रक्कम मिळेल.

Crop insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ तारखेला नुकसान भरपाई जमा होणार

Lumpy skin : लम्पी स्किन या आजाराचे जनावरांना मध्ये दिसतात असे लक्षणे

Leave a Comment