Crop insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ तारखेला नुकसान भरपाई जमा होणार

Crop insurance : महाराष्ट्रातील अनेक भागात सतत मुसळधार पाऊस ( heavy rain ) होत आहे. सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ( damage ) झाले आहे.


Crop insurance


महाराष्ट्रात जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. खरीप हंगामात ( kharip season ) मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली होती. राज्य सरकारने नुकसान भरपाई मंजूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात १५ सप्टेंबर पर्यंत नुकसान भरपाई जमा होणार आहे.

WACH NOW WEB STORIES 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ३ हजार ५०१ कोटींची तरतूद झाली आहे. नांदेड मध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले होते म्हणून नांदेड येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ८७७ कोटी रुपायांची तरतूद करण्यात आली आहे.


खरीप हंगामातील नुकसान भरपाई कधी मिळणार ? 

असा प्रश्न नक्कीच शेतकऱ्यांना पडत होता. आता लवकरच शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून चांगलीच बातमी मिळणार आहे. कारण १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार असे संकेत राज्य सरकारकडून मिळाले आहे.


कृषी मंत्री अब्दुल सत्तार : महाराष्ट्रातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना मदत म्हणून निधी जाहिर केली आहे. नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात १५ सप्टेंबर या तारखेला जमा होण्यास सुरुवात होईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे म्हटले आहे.

Leave a Comment