Crop Insurance : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे न मिळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनवर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.
15 जून रोजी 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा | Crop Insurance
9 जून रोजी रविकांत तूपकर यांनी प्रशानला गंभीरा इशारा देत म्हटले की, जर १५ जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात नाही झाल्यास तर पिक विम्याच्या कर्यालयाच्या 20 व्या मजल्यावरुन उडी मारू, असा गंभीरा इशारा मिळताच प्रशासनाला जाग आली व हालचालीस सुरुवात केली.
रविकांत तूपकर यांनी गंभीर इशार देताच, बुलढाणा जिल्ह्यातील एकाच दिवसात ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यात १३ जून रोजी पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांना तब्बल ७० कोटी पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. तर उर्वरित १४ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. आज १५ जून पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पिक विमाची रक्क जमा होण्याची शक्यता आहे.
शेती संदर्भात बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.