Crop Insurance : 216 कोटी 46 लाखाचा निधी मंजूर | शेतकऱ्यांच्या खात्यात कधी नुकसान भरपाई कधी जमा होणार

Crop Insurance : मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत अति मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुणे विभागात १ लाख १ हजार ३०७ हेक्टर वर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई सुध्दा जाहिर केली आहे. परंतू ३ महिने उलटून हि शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली नाही.

नाशिक विभाग : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या पाच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पुणे विभाग : सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात १ लाख ९४ हजार ५५० शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीने २१६ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

Breaking News Maharashtra : पुढील 3 तासात 9 जिल्ह्यात मुसळधार पाऊस

खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खुळबल्या, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर होती परंतू प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होत नाही.

आशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Monsoon Update : हवामान खात्याने या भागाला दिला गंभीर इशारा
Monsoon Update : हवामान खात्याने या भागाला दिला गंभीर इशारा

Leave a Comment