
Crop insurance : बहुतांश भागात नांदगाव जिल्ह्यात पावसाची कमतरता असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा 25% अग्रीम रक्कम घोषित केलेली आहे. राज्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. खरीप हंगामात पावसाची कमतरता असल्यामुळे रब्बी हंगामात पिकांची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी 25 टक्क्यांची अग्रीम रक्कम पिक विमा योजनेअंतर्गत घोषित केलेली आहे.
25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित | Crop Insurance
दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मते, सर्व प्रतिनिधी यांचे विचार समावेश केले नाही तसेच सर्व्हेक्षण प्रक्रिया नीट झालेली नाही, असे निवेदन समावेश केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. पिक विमा कंपनीच्या मते, यावर्षी उत्पन्नात घट आणि बनावट अर्ज असल्याचे अर्ज हे दिसून येत आले आहे. त्यामुळे प्रीमियम मधील एक रुपया वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई हि जमा करण्यात आली नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे.
नांदगाव परिसरात यावर्षी 75 टक्के पेक्षा पाऊस कमी झालेले आहे. हे निदर्शनात येत असल्यामुळे नांदगाव तालुक्यासाठी 25% अग्रीम पिक विमा हा मंजूर केला गेला आहे.
आपला बळीराजा या वेबसाईट वरती नवीन असाल तर आत्ताच तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद

