Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा

Crop Insurance : नागपूर जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम देण्यात येत आहे. आतापर्यंत ५१ हजार ९५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३५ कोटी १ लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही तातडीने अग्रिम रक्कम बँक खातेत जमा केली जाईल, असे विधान जिल्हा अधीक्षक रवींद्र मनोहरे यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा | Crop Insurance

नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाडला आणि संततधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झाले आहे. याच कारणावरुन विमा कंपनीला मिड-सीझनमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ टक्के अग्रिम पिक विमा रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कंपनीने सर्व्हेक्षण आणि पंचनामे करून मिड सिझनमध्ये ६३,७७५ शेतकऱ्यांना हे पात्र ठरवण्यात आले आहे. ५२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे. यापैकी ५१,९९५ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. आजपर्यंत एकूण ३५ कोटी १ लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

आपला बळीराजा : Whatsapp Group वर सामील होऊ शकतात.

Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका
Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका

Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता
Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

Leave a Comment