Crop Loan : 913 कोटींचे पीक कर्ज वाटप सुरुवात

Crop Loan : 913 कोटींचे पीक कर्ज वाटप सुरुवात
Crop Loan : 913 कोटींचे पीक कर्ज वाटप सुरुवात

Crop Loan Washim : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी 913 कोटींचे कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. २९ जून पूर्वी पात्र झालेले २९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विविध बँकेकडून पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. १ लाख ३१ हजार ३८८ शेतकऱ्यांना २०२३ ते २०२४ या वर्षी १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये इतकी रक्कम खरीप हंगामात पीक कर्ज वाटण्याचे उद्देश ठेवले आहे.

आतापर्यंत ९१३ कोटी १ लाख २९ हजार रुपये, खरीप पीककर्ज ९२ हजार ६२६ शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहे. कर्जाचे नूतनीकरण करा असे सर्व बँकाकडून गावोगावी होत आहे.

अशा प्रकाराची माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Farming Insurance : 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार
Farming Insurance : 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार

Leave a Comment