Current Cotton Prices : आज ३०० ते ६०० रुपयांनी सध्याचे कापसाचे भाव ( current cotton prices ) घसरले आहेत. मागील दोन दिवसापासून कापसाच्या भावात सुधारणा होताना दिसत नाही, काही जाणंकारांच्या मते पुढील एक ते दीड महिना कापसाच्या भावात चढ उतार पाहयला मिळणार आहे. कापसाचे भाव पाहण्यासाठी आताच Whatsapp Group जॉईन व्हा.
Current Cotton Prices |
आज कापसाचे भाव स्थिर
बाजार समिती = सावनेर
आवक = क्विंटल 2200
कमीत कमी भाव = 8500, जास्तीत जास्त भाव = 8600, सर्वसाधरण भाव = 8550
बाजार समिती = काटोल
आवक = लोकल क्विंटल 60
कमीत कमी भाव = 8500, जास्तीत जास्त भाव = 8700, सर्वसाधरण भाव = 8600
बाजार समिती = हिंगणघाट
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 360
कमीत कमी भाव = 8600, जास्तीत जास्त भाव = 9065, सर्वसाधरण भाव = 8830
बाजार समिती = किनवट
आवक = क्विंटल 126
कमीत कमी भाव = 8400, जास्तीत जास्त भाव = 8700, सर्वसाधरण भाव = 8575
बाजार समिती = देउळगाव राजा
आवक = लोकल क्विंटल 100
कमीत कमी भाव = 8500, जास्तीत जास्त भाव = 8700, सर्वसाधरण भाव = 8600
बाजार समिती = वर्धा
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 240
कमीत कमी भाव = 8525, जास्तीत जास्त भाव = 8950, सर्वसाधरण भाव = 8750
बाजार समिती = यावल
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 93
कमीत कमी भाव = 7430, जास्तीत जास्त भाव = 8450, सर्वसाधरण भाव = 8030
बाजार समिती = सिंदी(सेलू)
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 47
कमीत कमी भाव = 8800, जास्तीत जास्त भाव = 8950, सर्वसाधरण भाव = 8850
वरील सर्व कापसाचे २४ नोव्हेंबर २०२२ बाजार समित्यांनी जाहिर केले आहे. शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव कमी जास्त होत असल्यामुळे आपण चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.