Current Cotton Rate : आजचे कापसाचे भाव ! कापसाच्या भावात सुधारणा

Current Cotton Rate Today : किनवट, राळेगाव, आष्टी, आर्वी, पारशिवनी, अकोला, मनवत , देउळगाव राजा अशा इतर बाजार समिती मध्ये चांगल्याप्रकारे कापसाला भाव मिळाल आहे. मित्रांनो कापसाचे भाव पाहण्यासाठी whatsapp group आताच जॉईन करा.

Current Cotton Rate
Current Cotton Rate

कापसाच्या भावात सुधारणा होत

किनवट 

आवक = क्विंटल 123

कमीत कमी भाव = 8400, 

जास्तीत जास्त भाव = 8800, 

सर्वसाधरण भाव = 8650

राळेगाव 

आवक = क्विंटल 2000

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 9011, 

सर्वसाधरण भाव = 9000

आष्टी (वर्धा)

ए.के.एच.४-लांब स्टेपल

आवक = क्विंटल 451

कमीत कमी भाव = 8600, 

जास्तीत जास्त भाव = 9000, 

सर्वसाधरण भाव = 8900

आर्वी 

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 1004

कमीत कमी भाव = 8800, 

जास्तीत जास्त भाव = 9050, 

सर्वसाधरण भाव = 8900

पारशिवनी

एच-४-मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 9032

जास्तीत जास्त भाव = 8900, 

सर्वसाधरण भाव = 8890

अकोला 

लोकल

आवक = क्विंटल 20

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 8900, 

सर्वसाधरण भाव = 8800

मनवत 

लोकल 

आवक = क्विंटल 1300

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 9235, 

सर्वसाधरण भाव = 9151

देउळगाव राजा

लोकल

आवक = क्विंटल 400

कमीत कमी भाव = 8950, 

जास्तीत जास्त भाव = 9140, 

सर्वसाधरण भाव = 9000

काटोल

लोकल

आवक = क्विंटल 104

कमीत कमी भाव = 8700, 

जास्तीत जास्त भाव = 8800, 

सर्वसाधरण भाव = 8750

कोर्पना 

लोकल 

आवक = क्विंटल 730

कमीत कमी भाव = 8500, 

जास्तीत जास्त भाव = 8700, 

सर्वसाधरण भाव = 8600

यावल

मध्यम स्टेपल

आवक = क्विंटल 47

कमीत कमी भाव = 7640, 

जास्तीत जास्त भाव = 8560, 

सर्वसाधरण भाव = 8250

शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात सतत बदल होत असतात त्यामुळे तुम्ही चौकशी व खात्री करुनच बाजार समिती मध्ये जावे.

Leave a Comment