Cyclone : गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले होते. नुसतास त्यापासून दिलासा मिळाला तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्यापासून महाराष्ट्राला धोका आहे असे सांगण्यात येत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मते, मोचा चक्रीवादळ हे बंगालच्या खाडीत निर्माण झाले आहे. पुढील काही तासात राज्यात मोचा चक्रीवादळ तीव्र रुप धारण करणार त्यामुळे भारतातील अनेक राज्यात जोरदार वारे वाहणार आणि प्रचंड गारपीट किंवा पावसाळ्या सारखा पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मोचा च्रकीवादळाचा परिणाम, Cyclone
विदर्भ = गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा या भागात चक्री वादळाचा परिणाम पाहयला मिळणार आहे.
मध्य महाराष्ट्र = सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक,
मराठवाडा = परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, बीड , लातूर
जेव्हा चक्रवादळ रौद्र रुप धारण करेल तेव्हा या जिल्ह्यात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट सुध्दा होण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील व्हा