
Cyclone : भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील काही तासात एक नवीन चक्रवादळ तयार झाल्यास तीव्र गतीने महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार आहे. आज महाराष्ट्रात सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. तसेच तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस सुद्धा पडला आहे.
महाराष्ट्रावर तीव्र गतीने परिणाम होणार | Cyclone
मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा अति सक्रिय असल्यामुळे एक नवीन चक्रीवादळ तयार होईल या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. हवामान खात्यानुसार राज्यातील विविध भागात पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. पुढील किमान 24 तासात मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे एक नवीन चक्रवादळ तयार होणार. भारतीय हवामान विभागांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात उष्णतेमुळे ऑक्टोबर ते डिंसेबर दरम्यान राज्यात वारंवार च्रकवादळ तयार होण्याची शक्यता आहे.
Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित
२१ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ हे तीव्र गतीने तयार होणार आहे. यामुळे मुंबईला आज हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच समुद्रात न जाण्याचे सूचनाही जारी केल्या आहेत.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा.
