Dhirendra Shastri पासून ते Bageshwar Dham Sarkar पर्यंत खडतर प्रवास

Bageshwar Dham Sarkar : आज भारतात Bageshwar Dham Sarkar यांची सर्वत्र चर्चा होत आहे. Bageshwar Dham Sarkar हे समोरच्या व्यक्तीच्या मनातील समस्या एका कागदावर लिहून समोरच्या व्यक्तीला सांगतात तसेच त्यावरती उपाय देतात, यामुळे Dhirendra Shastri जास्त प्रसिध्द झाले आहे. Dhirendra Shastri यांना Bageshwar Dham Sarkar असे लोक संबोधतात.

Bageshwar Dham Sarkar, Dhirendra Shastri
Bageshwar Dham Sarkar

Bageshwar Dham Sarkar यांची सुरुवात कशी झाली ? 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री ( Dhirendra Shastri ) यांचे कुटूंब गरिब होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वडिल हे रामकृपाल हे पुजापाठ करुन आपल घर चालवत. रामकृपाल यांच्या भांवडांनी पुजापाठाचे काम वाटून घेतल्यामुळे त्यांच्या कुटूंबानवर आर्थिक संकट आले होते, त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ( Dhirendra Shastri ) यांच्या आईने श्रीमति सरोज यांनी दुधव्यवसाय सुरु करुन आपल्या कुटंबाला आधार दिला आहे. 

Dhirendra Shastri हे लहानपणापासून हूशार असल्यामुळे ते गावात कथा सांगत तसेच पुढे चालून ८ ते ९ वर्षाचे असतांना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बागेश्वर धाम यांची सेवा करण्यास सुरुवात केली होती. Dhirendra Shastri हे १२ वर्षाचे असताना २००९ साली त्यांनी प्रथम भागवत कथा सांगितल्यापासून Bageshwar Dham Sarkar यांची सुरुवात झाली आहे.

Bageshwar Dham कुठे आहे ? 

मध्यप्रदेश मध्ये छत्तरपुर जिल्ह्यात बागेश्वर धाम ( Bageshwar Dham  ) या ठिकाणी आहे.

Dhirendra Shastri यांच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय आहे.

Dhirendra Shastri यांच्या आईचे नाव श्रीमती सरोज तसेच त्यांच्या वडिलांचे रामकृपाल गर्ग आहे.

Dhirendra Shastri यांचा जन्म कुठे झाला आहे ?

मध्यप्रदेश या राज्यात छत्तरपुर या जिल्ह्यात १५ जुलै १९९६ वर्षी Dhirendra Shastri यांचा जन्म झाला आहे.

Leave a Comment