Drought Fund : केवायसी पूर्ण नसल्यास, निधी मिळणार नाही

Drought Fund केवायसी पूर्ण नसल्यास, निधी मिळणार नाही
Drought Fund केवायसी पूर्ण नसल्यास, निधी मिळणार नाही

 

Drought Fund : पुरंदर तालुक्यातील 56 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 34 कोटी 56 लाख रुपयांचा दुष्काळ निधी जमा होणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप बँक खात्याचे केवायसी केलेले नाही, त्यामुळे रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, संगणक कर्मचारी यांची भेट घेऊन नोंदणी झाली आहे की नाही हे तपासून त्यांच्या बँक खात्याचे केवायसी त्वरित करून घ्यावे. त्यामुळे टंचाई निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा होणार आहे.

यंदा खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असून अशा कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप 56 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढून सर्वांना लाभ मिळणार आहे.

पुरंदर तालुक्यात शेतीचे क्षेत्र 21 हजार 296 आहे. 4 हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या 31 हजार 120 आहे. प्रति हेक्टरी 8500 रुपये, 18 कोटी 10 लाख 19 हजार 400 रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच बागायती क्षेत्र 4 हजार 800 हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 480 आहे.

त्यासाठी हेक्टरी 17 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. बारमाही क्षेत्र ३६९१.६९ हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ४०० असून रु.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Maharashtra Rain अचानक वातावरणात बदल गारपीटीचा इशारा
Maharashtra Rain अचानक वातावरणात बदल गारपीटीचा इशारा

Leave a Comment