Farming Insurance : सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. १३ जून या तारखेला मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री यांनी घेतली होती. त्याठिकाणी अनेक निर्णय घेण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १५०० कोटी रुपायाचा निधी मंजूर केला आहे.
नुकसान भरपाई कधी मिळणार आहे ? | Farming Insurance
१५०० कोटी रुपये पैकी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनहि एकहि रुपय मिळाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या घोषणा मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई १५ दिवसात जाम होणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय राज्य सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २ एकर वरून ३ एकर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ५० हजार रुपये पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास मंजूरी दिली आहे.
शेती विषयी तसेच योजना बाबत आणि इतर माहिती बाबत आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.