Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान जाहिर

Farming Insurance : महाविकास आघाडीच्या सरकारने सलग तीन वर्ष नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. कोरोनामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते हे मागे पडल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनकडून वारंवार तक्रार केली जात होती.

Farming Insurance

प्रोत्साहान अनुदान जाहिर | Farming Insurance

लातूर जिल्ह्यात १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना ३६९ कोटी ११ लाखाचे अनुदान जाहिर केले आहे. १ लाख ८५ हजार पैकी ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे अनुदान जमा करण्यात येणार नाही.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहान अनुदान देण्याचे ठरवले आहे. १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी पैकी १ लाख ३१ हजार ८३० शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. १ लाख ३१ हजार ८३० पैकी १ लाख २७ हजार ५७३ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.१ लाख ८५ हजार ७४ पैक ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी अजून सुध्दा ई केवायसी पूर्ण केली नाही.

Farming Insurance | 503 कोटीचा शेती पिक विमा वाटप सुरु

आतापर्यंत पहिल्या यादित ४८ हजार शेतकऱ्यांचे नावे आले होते. ८३ हजार शेतकऱ्यांचे नावे दुसऱ्या यादित आले होते. मिळालेल्या माहिती नुसार तिसरी यादि लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर २९९, तहसील स्तरावर ३११ अनुदान बाबत तक्ररारी सोडवण्यात आल्या होत्या. प्रोत्साहान अनुदान बाबत अनेक तक्रारारी येत आहे तसेच कामे सुध्दा रखडलेली आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज माफ करण्यात आले नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान जाहिर केले आहे. तिसरी यादि लवकरच जाहिर करुन पुढे त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे.

Leave a Comment