Farming Insurance : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतात असतात. गरीब शेतकऱ्यांना अनेक योजनेतून फायदा सुध्दा मिळत आहे. योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे सुविधा तसेच प्रोत्साहान अनुदान दिले जाते. भारतातील सर्वात प्रसिध्द योजना पंतप्रधान पीक विमा योजना एक आहे.
पंतप्रधान पीक विमाची सुरुवात
शेतकऱ्यांना फायदा मिळावा तसेच आर्थिक परिस्थितीत बदलावी यासाठी केंद्र सरकार यासाठी नवीन एक योजना काढली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना २०१६ साली योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा सुध्दा मिळत आहे.
पीक विमा | Pik Vima
रोगांमुळे किंवा किंड्याच्या प्रादभार्वमुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत दिली जाते. पीक विमा योजनेअंतर्गत वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते. उदा. बागायती शेतकरी, व्यावसायिक शेतकरी,
प्रीमियम पीक विमा
मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना हा पीक विमा फायदेशीर ठरवा यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार योजनेअंतर्गत मदत करतात. PMFBY या अंतर्गत प्रीमियम शेतकरी भरतात उर्वरित खर्चं केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरतात. पेरणी पासून ते काढणी पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण मिळते.
Farming Insurance : शेतकऱ्यांना आनंदवार्ता! पीक विमा इतक्या कोटीचा निधी मंजूर
PMFBY
PMFBY शेतीच पंचनामे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. उदा. स्मार्ट फोन, ड्रोन असे इतर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांच्या दाव्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते.
Farming Insurance : इतक्या कोटीचा पिक विमा मंजूर ?
शेतकऱ्यांचे राशन बंद | शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदान | Ration Card