Farming Insurance : शेतकऱ्यांना आनंदवार्ता! पीक विमा इतक्या कोटीचा निधी मंजूर

Farming Insurance : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांनसाठी पुन्हा एकदा पिक विमा मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांना‍ पिक विमा मिळावा यासाठी राज्य सरकार योजना राबवतात. ऐनवेळी अवकाळी येऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, त्यामुळे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत योजनेंतर्गत देत असतात.

Farming Insurance
Farming Insurance

आंबिया बहार पीक विमा 2023 | Farming Insurance

आंबिया बहार पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा दायक बातमी समोर आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी निधी मिळाला आहे. १३ मार्च २०२३ या तारखेला महाराष्ट्र शासन निर्णयात तीन महत्वाच्या अपडेट मिळाल्या आहेत. फळबागांसाठी संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने आंबिया बहार पीक विमा योजनाची सुरुवात केली आहे. उदा. चिकू, पेरु, द्राक्षे असे इतर फळांना सुध्दा योजनेंतर्गत यामध्ये संरक्षण मिळते.

इतक्या कोटीचा निधी मिळाला

आंबिया बहार फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या फळबांगाना संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत मृग बहार २०२२ करता शासन निर्णय, आता शेतकऱ्यांनसाठी २२ कोटी ४० लाख ५८ हजार ८७८ इतका निधी तीन वर्षासाठी राज्य सरकारने मंजूर केला आहे.

  • नैसर्गिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
  • नवीन तंत्रज्ञानाने मशागत करावी यासाठी राज्य सरकार योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान देणे.
  • कृषी क्षेत्रात आपण पत पुरवठा ठेवावा.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळोवळी देण्यात येईल.
  • फळबांगासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्हाट्सअँप वर असाल तर आमच्या व्हाट्सअँप ग्रुपवर आताच जॉईन व्हा.

शेतकऱ्यांना कर्ज माफी आता मिळणार | छत्रपती शिवाजी महाराज योजनेतंर्गत | Farming Insurance

Onions : कांदा उत्पादकांना खुशखबर | अनुदानात केली मोठी वाढ

Leave a Comment