Farming Insurance : शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये नुकसान भरपाई, Great news for farmers

Farming Insurance : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती पिक विमा ( Farming Insurance ) हा मंजूर झालेला आहे. मागील मार्च २०२३ मध्ये ८ तालुक्यात दोन दिवस‍ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन दिवसात पुणे जिल्ह्यातील ४०८.९४ हेक्टर वरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Farming insurance

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार रुपये नुकसान भरपाई | Farming Insurance

पुणे जिल्ह्यातील १ हजार ४३४ शेतकऱ्यांनाचे जवळपास ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले समोर आले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मध्ये कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये अक्रोश निर्माण होत आहे. सर्व शेतकऱ्यांना मध्ये फक्त ७० लाख रुपायांची नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला कमी नुकसान भरपाई येणार आहे.

प्रशासनाने अहवाल सादर करत म्हटले की, महाराष्ट्र राज्य सरकारकडे आठ तालुक्यातील १ हजार ४३४ शेतकऱ्यांनसाठी नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे. जिरायती, बागायती, फळपिक या अशा तीन वर्गासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम सुध्द वेगवगळी ठरवली आहे.

जिरायती पिकांसाठी कमीत कमी रक्कम तर बागायतीसाठी सर्वसाधारण रक्कम आणि फळपिकांनसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली आहे.

जून २०२२ मध्ये जिरायती पिकांनसाठी राज्य सरकार प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई होती. तसेच बागायती साठी १३ हजार ५०० तर फळबांगानसाठी १८ हजार पर्यंत नुकसान भरपाई होती. महत्वाचे म्हणजे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने क्षेत्रासाठी कोणतीही मर्यादा ठरवली नव्हती पण २ हेक्टर पर्यंत राज्य सरकार जास्तीत जास्त मदत करत होते. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत नुकसान भरपाई मध्ये रक्कम वाढवली तसेच ३ हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत करायचे ठरवले होते.

पण राज्य सरकारने स्पष्टीकरण देताना म्हटले की, नुकसान भरपाईची वाढलेली रक्कम व क्षेत्राची मर्यादा हि फक्त जून ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतच लागू होती.

२७ मार्च २०२३ रोजी राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन नुकसान भरपाईची रक्कम जारी केली आहे. नवीन मिळालेल्या अध्यादेशानुसार जिरायतीसाठी कमीत कमी ८ हजार ५०० तर बागायतीसाठी सर्वसाधरण १७ हजार आणि फळपिकांना जवळपास जास्तीत जास्त २२ हजार ५०० नुकसान भरपाई राज्य सरकार देणार असे स्पष्ट उल्लेख केला आहे.

नुकसान भरपाईचे नवीन रक्कम | Farming Insurance

जिरायतसाठी कमीत कमी = ८ हजार ५०० रुपये
बागायती सर्वसाधरण = १७ हजार रुपये
फळपिक जास्तीत जास्त = २२ हजार ५०० पर्यंत

आंतरराष्ट्रीय पेठेत COTTON PRICE वाढत | कापसाच्या दरावर भविष्यात सुधारणा | कापसाचे भाव 15 हजार पर्यंत

कमीत कमी मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम | Farming Insurance

जिरायतसाठी कमीत कमी = १००० रुपये
बागायती सर्वसाधरण = २ हजार
फळपिक जास्तीत जास्त = २ हजार ५००

पुणे जिल्ह्यातील तालुक्यांना मदत, Farming Insurance

जुन्नर, मावळ व मुळशी, हवेली, पुरंदर, आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. आठ तालुक्यातील जवळपास ८४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

Jan Dhan Account : जन धन खात्यात येणार 10 हजार रुपये | Tremendous benefits for farmers

Leave a Comment