Farming Insurance : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांची भरपाई | लगेच पहा

Farming Insurance : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांची भरपाई | लगेच पहा
Farming Insurance : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांची भरपाई | लगेच पहा

 

Farming Insurance : भारतातील मधील सर्वाधिक लोक शेती हा व्यवसाय करतात. परंतू दिवसांन दिवस शेती मध्ये फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक पर‍िस्थितीती सुधरावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नव नवीन योजन राबवत आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो तसेच अनेक शेतकऱ्यांचा आपघाती मृत्यू झाला आहे. अशा कुटूंबावर आर्थ‍िक संकट उभे राहते.

महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना १९ डिसेंबर २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतू या योजनेतून शेतकऱ्यांना फायदा न झाल्यामुळे या काहीसा बदल केला गेला आहे. १९ एप्रिल २०२३ रोजी या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे नाव देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबातील दोन सदस्यांना या योजनेअंतर्गत २ लाख पर्यंत नुकसान भरपाई म्हणून रक्कम दिली जाणार आहे.

अशा घटना समावेश करण्यात आल्या आहेत.
1) रस्ता/रेल्वे दुर्घटना
2) पाण्यातून मृत्यू
3) जंतूनाशकांने हाताळतांकिंवा इतर कारणांमुळे विषबाधा
4) विद्युत स्पर्शाने होणारे दुर्घटना
5) वीजची कमीने प्रक्षोभाने होणारे मृत्यू
6) रक्त
7) उंचावरून पडणारे अपघात
8) सर्पदंश व विंचुदंश
9) नक्षलाईटकडून केलेले हत्या
10) पशुंच्या चावण्यांकिंवा चावण्यांमुळे होणारे जखमी/मृत्यू
11) बालसाठी मृत्यू
12) दंगल
13) प्राकृतिक आपत्तिने होणारे दुर्घटना
14) रस्त्यावरील किंवा वाहनदुर्घटना
15) इतर कोणत्याही कारणांमुळे होणारे दुर्घटना

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Leave a Comment