Farming Insurance | 503 कोटीचा शेती पिक विमा वाटप सुरु

Farming Insurance : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेती पिक विमा ( Farming Insurance ) बाबत सविस्तर माहिती दिली आहे. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे, शेतकऱ्यांना लवकर आर्थिक आधार मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने १ रुपायात पिक विमा सुरु करु अशी मोठी घोषणा विधानसभेत केली आहे.

Farming Insurance

शेती पिक विमा वाटप सुरु | Farming Insurance

महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती पिक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर शेती पिक विमा ( Farming Insurance ) जमा किमान १५ दिवस तरी लागू शकतात.

Farming Insurance : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान जाहिर

शेती विमाची उर्वरित रक्कम किती ? | Farming Insurance

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे दिली जाते. पण शेती विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना वेळोवळी रक्कम दिली जात नाही. अनेक वेळा अर्ज किंवा तक्रार करुनही पिक विमा कंपन्या जलद गतीने काम करत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमान संघटना सारख्या अनेक संघटना आनंदोलन करुन पिक विमा मिळून देण्याचा प्रयत्न करतात. काही आक्रमक भूमिका घेत असल्यामुळे ५०३ कोटीचा शेती विमा ( Farming Insurance ) मिळाला आहे. येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील.

Farming Insurance : 32 कोटीचा पिक विमा मंजूर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Leave a Comment