Farming Insurance : रविकांत तूपकर यांचा धाक |‍ पिक विमा कंपनीकडून तातडीने 70 कोटीचा पिक विमा मंजूर

Farming Insurance : रविकांत तूपकर यांचा धाक |‍ पिक विमा कंपनीकडून तातडीने 70 कोटीचा पिक विमा मंजूर
Farming Insurance : रविकांत तूपकर यांचा धाक |‍ पिक विमा कंपनीकडून तातडीने 70 कोटीचा पिक विमा मंजूर

Farming Insurance : महाराष्ट्रात मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला अशा शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळाला पाहिजे.

70 कोटीचा पिक विमा मंजूर | Farming Insurance

शेतकऱ्यांच्या पिक विमाचे देण्यास पिक विमा कंपनीकडून विलंब होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्यांनी आ‍क्रमक भूमिक घेण्याचे ठरवले होते. स्वाभिमानी शेतकऱ्यांनी आनंदोलनाचा इशारा देताच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई वाटण्यास सुरुवात झाली होती.

रविकांत तूपकर यांच्या नेतृत्व खाली आनंदोलनाचा इशारा देताच, AIC या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने नुकसान भरपाई वाटप करण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यासंदर्भात १५ जून पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा १६ जून मुंबई मधील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या इमारती वरुन उडी मारू, यामध्ये मध्ये शेतकऱ्यांना जीव गमवला लागला तर यास पिक विमा कंपनी असणार आहे.

रविकांत तूपकर यांचा असा पीक विमा कंपनीना मिळताच AIC कंपनीने प्रथम बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा वाटण्यास सुरुवात केली. तसेच ७० कोटींचा पिक विमा ५० हजार ७५७ शेतकऱ्यांन मध्ये वाटण्यात येत आहे. १५ जून पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती.

अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh Havaman Andaj Today : 23 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार
Panjab Dakh Havaman Andaj Today : 23 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार

Leave a Comment