Farming Insurance : 86 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

Farming Insurance : 86 कोटींची नुकसान भरपाई मंजूर
Farming Insurance : 86 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

 

Farming Insurance : सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मदत करण्याचे घोषित केले.

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सतत पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपये निधी, १ लाख ३३ हजार ६५६ शेतकऱ्यांनसाठी मंजूर केला आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये सलग आठ दिवस राज्यात भाग बदलत अति मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार जुन व जुलै या दोन महिन्यात १२३ कोटी ६२ लाख तर ऑगस्ट महिन्यात १० कोटी पर्यंत नुकसान झाले होते. राज्य सरकारने पंचनामे पूर्ण केल्या नंतर दोन्ही मिळून रक्कम १३४ कोटी ४० लाख ४१ हजार ८६४ रुपये पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे राज्य सरकारने ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांचा निधी केला आहे.

आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh Havaman Andaj Today : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस
Panjab Dakh Havaman Andaj Today : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस

Leave a Comment