Farming Insurance Scheme : शेतकऱ्यांनसाठी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामात राबवली जाणारी योजना आहे. कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांनसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
३१ जुलै पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेवा असे आवाहन अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. ज्वारी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद इ. या पिकांना खरीप हंगामात पीक विमा योजना लागू केली आहे.
लागवड केल्या पासून ते काढणी पर्यंत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व बाबींचा समावेश पीक विमा योजनेअंतर्गत केला आहे. उदा, वीज, पूर, वादळ, दुष्काळ, पावसाचा खंड, चक्रीवादळ, रोगराई असे इत्यादी बाबीं पीक विमा योजनेअंतर्गत समावेश केले आहे.
एक रुपायात पीक विमा मिळवण्यासाठी पोर्टलवर जाऊस आपला अर्ज तसेच नोंदणी करायाची आहे. एक रुपायात पीक विमा योजना २०२३ ते २०२४ वर्षी लागू करण्यात येत आहे.
Baliraja shetkari maza ramesh ade
Shetakari pik vima Ojana sati
Dubar pernisati pik vima avashak ahe