Fertilizer subsidy : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | 1 लाख कोटी रुपये खरीप हंगामसाठी अनुदान मंजूर | 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार फायदा

Fertilizer subsidy : पंतप्रधान नंरेद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील शेतकऱ्यांनसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खत मत्री मांडविया यांच्या मते नुसार, जगात युक्रेन आणि रशिया यांच्या मध्ये युध्द सुरु असल्यामुळे याचा परिणाम जग भरात पाहयला मिळत आहे. भारतात नव्हे इतर देशात सुध्दा महागाई वाढली होती. तरीही त्यावेळेस केंद्र सरकारने खत्याच्या अनुदानात मोठी करुन शेतकऱ्यांना आधार दिला होता. परंतु आता परिस्थिती सुधारली असल्यामुळे खत्याच्या किमतीत घसरण पाहयला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असा निर्णय घेतला की, यावर्षी सामान्य परिस्थिती असल्यामुळे खत्याच्या अनुदानात मोठी कपात करण्याचा विचार केला आहे.

खरीप हंगाम 2023 अनुदान मंजूर

खरीप हंगामा 2023 साठी केंद्र सरकारने 1.08 लाख कोटी रुपये खत अनुदानासाठी मंजूर केली आहे. मागील वर्षी खत्याच्या किंमतीत खत्याच्या अनुदानात वाढ केली होती परंतू यावर्षी खत्याच्या बाबतीत मंहगाई हि कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने खात्याचे अनुदान कमी केले आहे. पण केंद्र सरकारच्या मते, यावर्षी शेतकऱ्यांच्या खाताचे अनुदान परिस्थितीपेक्षा जास्त अनुदान देण्यात येत आहे.

खताचे अनुदान कमी का झाले ? | Fertilizer subsidy 

केंद्र सरकारच्या मते, देशात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खताच्या किंमतीत वाढ होणार नाही. कारण बाहेर देशात सुंध्दा खताच्या किंमती घटल्या असल्याच सांगण्यात आल आहे. तसेच देशात खत्याच्या किंमतीत सामान्य बदल देखील सुध्दा होणार नाही, असे मत केंद्र सरकारचे आहे.

खत अनुदानाचा लाभ 2023

युरियासाठी ७० हजार कोटी तर ३८ हजार कोटी इतर खतावर सुध्दा सबसिडी देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे १२ कोटी शेतकऱ्यांन पर्यंत खत अनुदानाचा लाभ पोहचण्याची शक्यता आहे.

शेती विषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात

Panjab Dakh : मान्सून कधी येणार, पंजाब डख लाईव्हा हवामान अंदाज
Panjab Dakh : मान्सून कधी येणार, पंजाब डख लाईव्हा हवामान अंदाज

Leave a Comment