Free Money For Farmers : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ( pradhan mantri kisan samman nidhi ) लाभ मिळवत असाल आणि ईकेवायसी पूर्ण केली असेल तर तुम्हाल टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण pradhan mantri kisan samman nidhi योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो अशा शेतकऱ्यांना २ हजार रुपायांचा हप्ता राज्य सरकार देणार आहे. ज्या प्रकारे केंद्र सरकार गरीब शेतकऱ्यांना तीन टप्यात २ हजार, प्रतीवर्ष ६ हजार खात्यात जमा होतात, त्याच प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या पाठोपाठ गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपायांचा हप्ता पाठवणार आहेत. पण हा पण हा हप्ता मिळवण्यासाठी काही पूर्ण करायच्यात आहेत तसेच कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार हे आताच जाणून घ्या
4000 हजार रुपायाचा हप्ता, free money for farmers
तुम्हाला बॅंक खातेशी आधार नंबर लिंक तसेच आधार नंबरशी फोन लिंक असणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ शेतकऱ्यांनी हि पूर्ण न केल्यामुळे यांच्या खात्यात पैसे येण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हि पक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. महाराष्ट्रात pradhan mantri kisan samman nidhi योजनेअंतर्गत ८३ लाख अधिक शेतकरी लाभ घेतात.
नमो शेकतरी योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी २०१९ अगोदर जमीन नावावर असणे बंधनकारक आहे. जमीन नावावर असेल तर त्याचे कागद पुरावे पाहिजे. तसेच ईकेवायसी पूर्ण तसेच आधार नंबर खात्याशी लिंक करणे बंधनकारक आहे. मिळालेल्या माहिती नुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या अगोदर केंद्र सरकारचा हप्ता जमा होणार त्या पाठोपाठ राज्य सरकारचा हप्ता जमा होईल. पुढील आठवड्यात राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा २ हजार रुपायांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
सरकार योजना जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा