Gold silver price : भारता मधील सोन्या चांदीचे भाव ( gold silver rate ) जाणून घ्या. आजचे मुंबई मधील सोने चांदीचे दर ( Gold Silver Price ) पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. ( 16 सप्टेबर २०२२ gold silver rates ) देशातील अनेक राज्यातील सोने चांदीचे दर ( Gold Silver Price ) पहा.
आजचे सोने चांदीचे भाव २०२२
प्रत्येक स्त्रीला सोने चांदीचे ( Gold Silver ) आकर्षण असते. महाराष्ट्रत नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आकर्षण असते त्यामुळे प्रत्येक स्त्री सोने चांदीचे भाव ( Gold Silver Price ) पाहण्यासाठी उत्सुकता मध्ये असते. महाराष्ट्रासह इतर राज्यातील शहरा मधील सोने चांदीचे दर ( gold silver rate ) पहा.
२४ कॅरेट १० ग्रॅम ( 16 September 2022 gold rates ) आजचे सोन्याचे भाव
चेन्नई = ५० हजार ६८० रुपये
नागपूर = ५० हजार ४१० रुपये
दिल्ली = ५० हजार ५०० रुपये
कोलकत्ता = ५० हजार २०० रुपये
पुणे = ५० हजार ४०० रुपये
हैदराबाद = ५० हजार ४०० रुपये
बंगळुरू = ५० हजार ३२० रुपये
मुंबई = ५० हजार ४०० रुपये
आजचे सोन्याचे भाव ( 1 kg silver price ) 16 सप्टेबर २०२२
नागपूर = 56 हजार रुपये
मुंबई = ५६ हजार ८०० रुपये
चेन्नई = ५६ हजार ७०० रुपये
दिल्ली = ५६ हजार रुपये
कोलकत्ता = ५६ हजार रुपये
बंगळुरू = ५६ हजार ५०० रुपये
हैदराबाद = ५६ हजार रुपये
पुणे = ५६ हजार ५०० रुपये
अनेक ग्राहक गुंतवणूक म्हणून सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीचे भाव कमी किंवा जास्त होत असतात. अनेक स्रीयांना सोने चांदीचे दागिने खरेदी करायचे असतात त्यामुळे स्त्रीया सोने चांदीचे किमती ( Gold silver price ) कमी केव्हा कमी होतील याकडे लक्ष ठेवतात.