Government policy : शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला ३ हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Government policy : नमस्कार शेतकरी मित्रानो, भारत देशात सर्वाधिक लोक शेती हाच व्यवसाय केला जातो म्हणूनच भारत देशाला कृषिप्रधान देश ( Agricultural Country ) अस सुध्दा म्हटल जात आहे. शेतकरी मित्रानो भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर ( farmer ) अवलंबून असल्याने यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन ( Government ) नविन्यपुर्ण योजना काढत आहे.


Government policy


2014 मध्ये केंद्रात भाजप या पक्षाची सत्ता आली होती. तेव्हा मोदी सरकारने तब्बल एका वर्षात अनेक योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केल्या होत्या. या मध्ये 1) पीएम किसान सम्मान निधि योजना, 2) पीएम किसान मानधन योजना या केंद्राच्या महत्वाच्या योजना शेतकऱ्यांन साठी आहे. 


पीएम किसान सम्मान निधि योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहे. पण पीएम किसान मानधन योजने बदल बाऱ्याच शेतकऱ्यांना या बाबतीत कमी माहिती आहे. पीएम किसान मानधन योजने मध्ये ठराविक कालवधी मध्ये काही पैसे गुंतवणूक केली जाते तसेच पुढे चालून म्हतार पणात केंद्र सरकार महिन्याला पेन्शची सुरुवात करत आहे.


पीएम किसान सम्मान निधि बदल थोडी माहिती

१८ पासून ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेमध्ये नाव नोंदवून घेऊ शकता.

५५ ते २०० रुपये पर्यंत या योजने मध्ये वयानुसार पैसे भरावे लागणार आहे.

जो पर्यत तुमचे वय ६० होत नाही पर्यंत तुम्हाला या योजनेचे हप्ते भरायचे आहे.

तुमचे वय ६० वर्ष पूर्ण झाल्यावर तुमचे ह‍प्ते थांबतील आणि तुम्हाला केंद्र सरकारकडून दर दर महिन्याला ३ हजार रूपयाची पेन्शन मिळणार आहे.


पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी लगेच अर्ज

कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन चौकशी करणे आणि त्याच ठिकाणी तुम्ही नोंदणीची प्रक्रिया सुरु करणे.

आधार कार्ड, खतौनीची प्रत, ३ फोटो, बँक पासबुक या सर्वाची प्रत सोबत पाहिजे.

वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर युनिक पेन्शन नंबर तसेच पेन्शन कार्ड तयार केले जाते.

Leave a Comment