Govt Bank Jobs 2022 : महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ( SBI ) स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी शाखा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) या शाखेत दर वर्षी रिक्त जागा भरल्या जातात. तसेच या वर्षी स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI ) मध्ये लिपिकासाठी ५००० हून अधिक रिक्त जागा आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त रिक्त पदे आहेत. ज्या विद्यार्थांना बॅकेत लिपिक म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी https://bank.sbi/careers/ or https://www.sbi.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करा.
Govt Bank Jobs 2022 |
महत्वाच्या तारखा ( SBI Clerk recruitment 2022 )
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI ) अधिसूचना = ६ सप्टेंबर २०२२
अर्जाची तारीख = ७ सप्टेंबर २०२२
अर्जाची शेवटची तारीख = २७ सप्टेंबर २०२२
परीक्षा = नोव्हेंबर मध्ये
परीक्षाचे प्रवेश पत्र = २९ ऑक्टोबर २०२२
मुख्य परीक्षा = डिसेबर २०२२/जानेवारी २०२३
SBI मध्ये लिपिकासाठी पगार किती ?
मूळ पगाराची सुरुवात १९९००/17900 रूपायापासून होणार आहे. तसेच जे विद्यार्थी पदवीधर असतील तर त्यांना पुढे चालून दोन आगाऊ वाढीव पगार मिळणार आहे. तसेच अंतिम टप्पापर्यंत ४७९२० रूपये पगार होणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI ) लिपिक भर्ती अर्ज फी २०२२
सामान्य/ओबीसी : अर्जासाठी फी ७५० रू.
SC/ST/PWBD/DESM : अर्जा मध्ये सूट
वय अट : २० ते २८ पर्यंत
रिक्त पदे ( SBI ) : एकूण पदे ५००८
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI ) लिपिक परीक्षा पॅटर्न
प्रीलिम्स परीक्षा + मेंस परीक्षा = No interview in sbi clerk exam.