Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक

Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक
Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक

 

Health Tips : धाव पळीच्या आयुष्यात लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. यामुळे अशा लोकांना मानसिक त्रास, पोट वारंवार बिघडणे तसेच अनेक आजार सुध्दा होऊ शकतात. वेळेवर जेवण तसेच पौष्टिक आहार नाही घेतला तर मुळव्याध सारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शरीराची काळजी अत्यं महत्वाचे आहे.

शिळे अन्न खाल्याणे काय होते ?

आज कालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक त्रासपासून सुटका मिळवण्यासाठी तसेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी सर्वाधिक पोष्टिक आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पौष्टिक आहार असला तर वेळेवर जेवण करणे तेवढेच महत्वाचे आहे.

गरम अन्न खाले तर शरीरासाठी चांगलेच असते परंतू अति गरम अन्न खाऊ नये. जर आपण थंड अन्नात बॅक्टेरिया निर्माण होतात. व थंड अन्नात बॅक्टेरियाची संख्या झपाट्याने वाढते. थंड अन्नाचे सेवन केल्याने शरीरावर परिणाम होतो.

याच उलट कोमट किंवा गरम अन्न सेवन केल्यानंतर पोटा संबधीत समस्या कमी निर्माण होतात. जर वारंवार थंड अन्न खाले तर पोटाच्या समस्या वाढतात तसेच पचनक्रिया सुध्दा कमजोर होते तसेच मानसिक त्रास सुध्दा होतो. सकाळचे जेवन बरेज लोक जेवन गरम न करता असेच खातात यामुळे शरीराला हनि पोहचवू शकते.

आपला बळीराजा : वरील माहितीची पुष्टी करत नाही.

Leave a Comment