HIV : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १ डिंसेबर रोजी जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. अनेक देशात HIV बदल जागृत निर्माण केली जाते तसेच याबाबत कशी काळजी घेतली पाहिजे वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून सांगितले जाते. अनेक संशोधक एड्स वरती उपाय काढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात.
HIV |
HIV बदल नवीन चांगली माहिती समोर येत आहे. संशाधकांनी लस बनवून प्रयोगशाळेत त्या लसची टेस्ट सुध्दा घेण्यात आली. यामध्ये संशोधकांना जवळपास ९७ टक्के यश मिळाले तसेच हि लस लवकरच उपलब्ध सुध्दा होणार आहे.
best teeth whitening for sensitive teeth : दात पांढरे शुभ्र करण्यासाठी उपाय
एड्स हा जगभरात पसरत असल्यामुळे त्यावरती लवकरात लवकर उपाय काढण गजरजेचे आहे. या HIV नियंत्रणीत ठेवण्यासाठी हि लस खुप महत्वाची ठरणार असल्याचा दावा संशोधक करत आहे. १८ ते ४० वयोगटा मधील ४८ लोकांन वर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. सर्वात आधी १८ लोकांना पहिली लस दिली त्यानंतर सात दिवसानंतर पुन्हा लस देण्यात आली आहे.
Best way to get rid of hemorrhoids : मूळव्याधपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग
पहिल्या १८ लोकांना दोन महिन्यानंतर डोसची मात्र वाढवून दोन डोस देण्याची सुरुवात केली होती. उरलेले ३६ लोकांना पहिलाच डोस दिला त्यानंतर ३६ पैकी ३५ लोकांन मध्ये प्रतिकारक्षमता वाढली होती. HIV मुळे मानवी शरीरातील प्रतिकारक्षमता आणि इम्युनिटी कमी होते. दुसरा डोस दिल्यानंतर या लोकांन मध्ये इम्युनिटी सुध्दा वाढली होती.
Hindu : पुढील 30 वर्षात एकही हिंदू नसणार
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये १५ लाख लोकांना एड्सची लागण झालेली आहे. HIV वरती लस तयार करण्यासाठी जवळपास २० वेळा प्रयोग करण्यात आले पण यावेळी हा प्रयोग हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. आतापर्यंत जगभरात ४ कोटी पेक्षा जास्त लोकांचा फक्त एड्स मुळे मृत्यू झाला आहे.