IMD : येत्या तीन ते चार तासात अनेक राज्याना बिपरजॉय या चक्रीवादळामुळे धोका निर्माण होणार आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ पुढील काही तासात गुजरातला धडकणार अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यावर होणार आहे.
Cyclone Live Tracking | IMD
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रातील पश्चिम भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंरतू अनेक राज्यातील भागात उन्हाचा पार वाढणार आहे.
४८ तासात गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय धडकणार असल्यामुळे तेथे मच्छिमार लोकांना अर्लट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान या राज्याला चक्रीवादळाचा धोका राहणार आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील बाष्पभवन वाहून जाणार तसेच महाराष्ट्रातील पश्चिम भागात जोरदार वारे वाहणार आहेत. मुंबईसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर या भागात अंत्यत जोरदार पाऊस तसेच वादळी वारे असणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने ( IMD ) दिलेल्यामाहितीनुसार महाराष्ट्रातील विदर्भ भागात भाग बदलत पुढील पाच पाऊस पडणार अशी दिली आहे.