IMD : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज | India Meteorological Department

IMD : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज | India Meteorological Department
IMD : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज | India Meteorological Department

India Meteorological Department : IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे आणि मुंबई मध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी रोजी जोरदार पाऊस झालेला आहे. २८ जुलै रोजी रात्री वर्धा, यवतमाळ, गडचिरोली मध्ये वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडलेला आहे. तसेच अमरावती, गोंदिया, वाशीम, भंडारा मध्ये २८ जुलै रोजी सायंकाळ पासूनच वीजाच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झालेला आहे. नाशिक, सातारा, नगर मध्ये सर्वदूर पर्यंत पावसाचे आगमन झालेले आहे.

IMD | India Meteorological Department

जुलै महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २७ जुलै रोजी पावसाचा जोर कायम होता परंतू २८ जुलै पासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी होत झालेला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १ ऑगस्ट पासून अनेक जिल्ह्यात पावसाची विश्रांती असणार तसेच उर्वरित भागात पावसाचा जोर हा ओसरणार आहे. हवामान खात्यानुसार ऑगस्ट मधील दोन आठवड्यात भाग बदलत तूरळक‍ ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : आजचा हवामान विभागाचा हवामान अंदाज
India Meteorological Department : आजचा हवामान विभागाचा हवामान अंदाज

Leave a Comment