
India Meteorological Department : भारतीय हवामान विभागाच्या मते, ( IMD – India Meteorological Department ) १४ जुलै रोजी राज्यातील विविध भागात मध्यम ते अति मुसळधार शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई या भागात आज पावसाचा जोर असेल पण उर्वरित भागात पावसाचा जोर कमी पाहयला मिळणार आहे.
आज सकाळपासूनच मुंबई आणि पुणे भागात रिमझिम पाऊस पाहयला मिळत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला होता परंतू दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. आज महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते राज्यातील विदर्भ भागात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान अंदाज : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
