IMD : हवामान खात्याने दिलेली मान्सून बाबत सर्वात महत्त्वाचे अपडेट आत्ताच आपण जाणून घेणार आहोत, त्या अगोदर आपला बळीराजा या वेबसाईटवर नवीन असाल तर व्हाट्सअप ग्रुप वर सामील व्हा.
Agriculture Insurance : 14 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
शेतकरी मित्रांनो विदर्भ आणि कोकण भागात बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन होणार होते. परंतू सध्या मान्सूनची वाट सुद्धा थांबली गेली आहे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनची सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून गेल्यापासून राज्यातील अनेक भागात हवामान हे कोरडे झाले आहेत. 22 ऑक्टोंबर रोजी सकाळपर्यंत 24 तासात अकोला येथे 34 पॉईंट दोन अंश सेल्सियस तापमान वाढले होते.
NAMO Shetkari Yojana : 2 हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
राज्यातील बहुतांश भागात आता तापमान वाढत आहे. 13 ऑक्टोंबर रोजी अनेक भागात हवामान कोरडे राहणार आहे. तेलंगणा, कर्नाटक, बांगलादेश, पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडू मध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊ शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. परंतु अजूनही अनेक राज्यात तसेच महाराष्ट्रात उन्हाचा चटका बहुतांश भागात बसत आहे.