IMD : आणखीन 24 तासानंतर राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात

IMD : आणखीन 24 तासानंतर राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात
IMD : आणखीन 24 तासानंतर राज्यात परतीच्या पावसाची सुरुवात

 

IMD : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. परंतू आज महाराष्ट्रात बहूताश भागत कडक उन पडले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात आणखीन २४ तासानंतर परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. हा पाऊस विदर्भातील तूरळक जिल्ह्यात होईल.

India Meteorological Department | IMD

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय कायम असल्यामुळे तेथे भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पाऊस होईल तसेच बहूतांश भागात धुके पाहयला मिळणार आहे. अधून मधून पाऊस तसेच गारवा सुध्दा निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

मराठवाड्यातील सुध्दा तूरळक ठिकाणी पाऊस पडत राहिल, परतीचा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये सप्टेंबर महिन्यापासूनच परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. IMD च्या मते, महाराष्ट्रात शेवटच्या आठवड्यात मॉन्सून चांगल्या प्रकारे बरसेल तसेच १० ऑक्टोबर पर्यंत विविध भागात तूरळक ठिकाणी अधून मधून पाऊस पडत राहिल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Loan : शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते ते पहा
Loan : शेतकऱ्यांना कश्या प्रकारे कर्ज मिळते ते पहा

 

Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Leave a Comment