IMD : येत्या 24 तासात 6 जिल्ह्यात पाऊस पडणार

IMD : येत्या 24 तासात 6 जिल्ह्यात पाऊस पडणार
IMD : येत्या 24 तासात 6 जिल्ह्यात पाऊस पडणार

 

IMD : पुढील 24 तासात महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्या अगोदर आपला बळीराजा या वेबसाईटवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

आजचा हवामान अंदाज | IMD | India Meteorological Department

शेतकरी मित्रांनो, दक्षिण कोकणात आणि तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागने वर्तवला आहे. तसेच उर्वरित भागात हवामान हे कोरड राहील असाही अंदाज आहे. हवामान खात्याच्या मते अजूनही मान्सून पूर्णपणे माघारी गेल्या नसल्यामुळे विविध ठिकाणी राज्यात पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल तसेच मध्यम स्वरूप व हलका स्वरूपाचा पाऊस राहिल.

पुढील 24 तासात राज्यातील विविध ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल तसेच अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या मते येणाऱ्या 24 तासात कोकण किनारपट्टी तसेच कोल्हापूर भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मते 18 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस राज्यात अशाच प्रकारे वातावरण राहील तसेच पाऊसही पडत राहील परंतु हा पाऊस भाग बदलत पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मेघ गर्जना होणार आहे. रत्नागिरी, धुळे, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रात तूरळक जोरदार पाऊस पडणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

 

Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित
Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित

 

Govt Yojana For Farmers : शेतकऱ्यांनासाठी 3 योजना फायदेशीर ठरतात

Leave a Comment