IMD : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच विविध भागात काल मान्सूनचे आगमन झाले आहे. पुढील तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहे.
आजचा हवामान अंदाज | Monsoon 2023
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, चक्रीवादळ हे स्थिर झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनची गती हि तीव्र पाहयला मिळाली आहे. काल मुंबई मध्ये मुसळधार पाऊस झाला आज पुन्हा अति मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे भारतीय हवामान विभागाने तेथे अर्लट जारी केला आहे. विदर्भ, कोकण, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात 24 जून रोजी भाग बदलत पावसाचे आगमन झाले परंतू आज मान्सूनची गती वाढणार असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.
आज रात्री पाऊस पडेल का ? | IMD
होय, मान्सूनसाठी संपूर्ण राज्यात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मान्सूनची गती वाढणार, २६ जून पासून २९ जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन तीव्र गतीने होणार आहे.
कोकण : मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाच्या मते आज रात्री तसेच 26 जून रोजी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात