
IMD : महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून चांगल्याप्रकारे सक्रीय झाला आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज मान्सूनचा जारे अनेक जिल्ह्यात वाढणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात खास करुन या भागाता मान्सूनची चांगलीच प्रगती राहणार आहे.
आजचा हवामान अंदाज | IMD
आज मुंबई, पुणे शहरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यात मान्सूनची गती वाढणार असल्यामुळे या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होणारच आहे. पूर्व विदर्भात भंडारा, नागपूर, गोंदिया परिसरात सुध्दा अति मुसळधार पाऊस 27 जून तारखेपर्यंत पाहयला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून आज रात्री या भागात जोरदार पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. आज दिवस भरात 26 जून रोजी मुंबई, ठाणे, कोकण परिसरात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रोज हवामान अंदाज : WhatsApp Group सामील व्हा
